Stampede at Bandra Terminus station: वांद्रे टर्मिनलवर मोठा गोंधळ! चेंगराचेंगरीत अनेकजण जखमी; व्हिडिओ व्हायरल

Bandra- Gorakhpur train: वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेस पहाटे 5:10 वाजता सुटते त्यामुळे दिवाळीला गावी जाण्यासाठी प्रवाशांनी पहाटे 3 वाजल्यापासून स्थानकावर गर्दी केली होती.
Bandra terminus Stampede Video
Bandra terminus Stampede VideoEsakal
Updated on

ऐन दिवाळीच्या धामधुमीत मुंबईमधून धक्कादायक माहिती समोर आली आहे. येथील वांद्रे टर्मिनलच्या फलाट क्रमांक 1 वर चेंगराचेंगरी झाली असून, 9 प्रवासी जखमी तर दोन गंभीर जखमी झाले आहे.

वांद्रे-गोरखपूर एक्सप्रेस पहाटे 5:10 वाजता सुटते त्यामुळे दिवाळीला गावी जाण्यासाठी प्रवाशांनी पहाटे 3 वाजल्यापासून स्थानकावर गर्दी केली होती. त्यामुळी ही चेंगराचेंगरी झाली. यामध्ये जखमी झालेल्या प्रवाशांवर वांद्रेतील भाभा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.