Supriya Sule: "एकनाथ शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं"; सुप्रिया सुळेंचा प्रवक्त्यांच्या बैठकीत नारा

हसन मुश्रीफांच्या इशाऱ्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी महायुतीला नवा इशारा दिला आहे.
Supriya Sule: "एकनाथ शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं"; सुप्रिया सुळेंचा प्रवक्त्यांच्या बैठकीत नारा
Updated on

मुंबई : हसन मुश्रीफांच्या इशाऱ्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी महायुतीला नवा इशारा दिला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाच्या प्रवक्त्यांची नुकतीच बैठक पार पडली. या बैठकीत पक्षाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. साम टीव्हीच्या सुत्रांनी याबाबत माहिती दिली आहे.

Supriya Sule Latest Statement

Supriya Sule: "एकनाथ शिंदे से बैर नहीं, देवेंद्र तेरी खैर नहीं"; सुप्रिया सुळेंचा प्रवक्त्यांच्या बैठकीत नारा
Ganesh Festival: नवी मुंबईतील सर्व शाळांना गौरी-गणपती उत्सवासाठी आठ दिवसांची सुट्टी जाहीर
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.