Thane Accident: ठाणे घोडबंदर मार्गाजवळ महामंडळाची बस आली अन् थेट मेट्रोच्या पिलरला धडकली; 11 प्रवासी जखमी

MSRTC Bus Metro Pillar Accident in Thane: एकूण 11 प्रवासी यात किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना वेदांत, रमानंद आणि टायटन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
MSRTC bus Accident
MSRTC bus Accidentesakal
Updated on

Thane Accident Updates: ठाणे घोडबंदर मार्गावरील ओवळा सिग्नलच्या पुढे साई हॉटेलच्या समोर अपघाताची घटना घडली आहे. एसटी महामंडळाची बस मेट्रोच्या पिलरला धडकलेली आहे. एकूण 11 प्रवासी यात किरकोळ जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. त्यांना वेदांत, रमानंद आणि टायटन हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

सकाळच्या सुमारात हा अपघात झाला आहे. सध्या वाहतूक सुरळीत चालू आहे. सदरची बस काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे वाहतूक नियंत्रक अंकुश बिडकर आणि इतर यांत्रिक कर्मचारी घटनास्थळी आलेले आहेत. गाडीला टोचन करून आगारात नेण्याचे काम सुरु आहे. एसटी बस

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.