Diwali festival: आदिवासी पाड्यावर आदिवासींची दिवाळी केली गोड 

Diwali festival: मोखाड्यातील आदिवासींची दिवाळी गोड करण्यासाठी मोहिते महाविद्यालयाने सामाजीक बांधिलकी जपली. या उपक्रमात मिठाई, कपडे आणि शैक्षणिक साहित्य वितरित करण्यात आले.
Diwali festival
Diwali festivalsakal
Updated on

मोखाडा : दिवाळी सणाची धामधूम सुरु झाली आहे. शहरातील दानशुर व्यक्ती अथवा सामाजिक संस्था सामाजिक बांधिलकी जपत, मोखाड्यातील आदिवासींची दिवाळी गोड करतात. खोडाळ्यातील मोहिते महाविद्यालय त्यासाठी पुढाकार घेत असते. मुंबई येथील श्रीनिवास सावरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली नुलकर आणि परिवार सहविचारी सहकाऱ्यांच्या माध्यमातून, मोहिते महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या दत्तक गाव कोचाळे येथे आदिवासी बांधवांना, मिठाई, कपडे आणि शैक्षणिक साहित्य वाटप करून येथील आदिवासींची दिवाळी गोड केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()