विरार : जुलै July महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा Overcast फटका पालघर Palghar जिल्ह्याला बसला. अनेकांच्या घरात पाणी water शिरले. संसारोपयोगी Worldly साहित्य वाहून गेले. पुराचे पाणी वालीव येथील गणेशमूर्ती Ganeshmurti तयार करण्याच्या कारखान्यात शिरून प्रचंड नुकसान Damage झाले. त्यामुळे हा कारखाना Factory पुन्हा सुरू होईल की नाही अशी शंका होती; मात्र या संकटावर मात करत अवघ्या काही दिवसांवर आलेल्या गणरायाच्या आगमनसाठी मूर्ती बनवण्यात येथील कलाकार व्यग्र झाले.
वालीवमधील विशाल कला केंद्र हा गणपतीचा कारखाना गेली २५ ते २६ वर्षे उभा आहे. कामणचे शेखर विरारकर हे भाड्याच्या जागेत गणपतीचा कारखाना चालवतात. गेल्या महिन्यात पावसाचे पाणी कारखान्यात शिरले. या पाण्यामुळे कारखान्यातील मूर्ती बनवण्यासाठी ठेवलल्या माती, रंग तसेच मूर्तींचे प्रचंड नुकसान झाले; मात्र त्यांच्या या नुकसानाची कोणतीही दखल सरकारी पातळी घेतली नाही. विरारकर यांनीदेखील सरकारी मदतीची वाट न पाहता पुन्हा जोमाने कामाला सुरुवात केली.
सरकारने मूर्तींच्या उंचीवर निर्बंध लादल्याने विरारकर यांनी अर्धा फूट ते चार फुटांपर्यंत मूर्ती बनवल्या आहेत. गेल्या वर्षी कोविडमुळे त्यांचे नुकसान झाले होते. याही वर्षी मोठ्या पावसाने त्यांचे नुकसान केले, पण ते डगमगले नाहीत. आपली कला जोपासत इतर मूर्तींवर अखेरचा हात फिरवत आहेत.
गेल्या वर्षी कोरोनामुळे फटका बसला; तर यंदा पावसामुळे; मात्र पावसात झालेल्या नुकसानाकडे लक्ष न देता सरकारी अधिकारी यांच्या पाठी न लागता आपले काम करत राहिले. या कामात मुलगा विशाल हा तसेच पत्नी, मुलगी मदत करत आहेत. यंदा सगळं ठीक होईल अशी अपेक्षा आहे.
- शेखर विरारकर, विशाल कला केंद्र, मालक
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.