मुंबई : कोरोना सोबतच पावसाळा आता सुरु होतो. अशात मुंबईतील तुफान पावसाबद्दल काही वेगळं सांगायला नको. मुंबईकरांना चिंता असते ती पावसाळ्यात समुद्राला येणाऱ्या उधाणाची. समुद्राच्या भरतीचे तास मुंबईकरांच्या काळजाचा ठोका चुकवतात. त्यामुळे कोरोना सोबतच चक्रीवादळाचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना आता पावसाळ्यातही सतर्क राहावे लागणार आहे.
यंदाच्या पावसाळ्यात तब्बल 24 दिवस समुद्राला उधाण येणार आहे. या काळात 4.5 मीटरहून उंच लाटा उसळणार आहेत. अशा काळात मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईची तुंबापुरी होण्याचा धोका आहे. त्यामुळे पावसाळ्यातील चार महिन्यांत मुंबईकरांना सावध राहावे लागणार आहे.
जूनमध्ये या दिवशी येणार उधाण -
जुलैमध्ये या दिवशी येणार उधाण -
ऑगस्स्टमध्ये या दिवशी येणार उधाण -
सप्टेंबरमध्ये या दिवशी येणार उधाण -
these 24 ndays will be very important in this monsoon season
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.