Mumbai Local Viral Video: विरार लोकलमध्ये टीसीला धू धू धुतलं; पुढे त्या 3 तरुणांचं पोलिसांनी काय केलं? जाणून घ्या

Mumbai Local train virar video viral: मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील हा व्हिडिओ आहे. एसी लोकल चर्चगेटगून विरारला निघाली होती. यावेळी हा प्रकार घडला.
Mumbai Local train video viral:
Mumbai Local train video viral:
Updated on

Mumbai Local News: मुंबई लोकलमध्ये तिकीट चेकरला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. यासंदर्भातील एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पश्चिम रेल्वे मार्गावरील हा व्हिडिओ आहे. एसी लोकल चर्चगेटगून विरारला निघाली होती. यावेळी हा प्रकार घडला.

टीसी जसबीर सिंग हे एसी लोकलमध्ये आले. त्यांनी तिकीट तपासण्यास सुरुवात केली. यावेळी त्याठिकाणी असलेल्या तीन तरुणांकडे एसी लोकलचं तिकीट नव्हतं. त्यांच्यासाठी फर्स्ट क्लासचं तिकीट होतं. या मुद्द्यावरून जसबीर सिंग आणि तीन तरुणांमध्ये वाद सुरु झाला. वादाचं रुपांतर मारहाणीत झालं.

Mumbai Local train video viral:
Viral Video: अत्यंत घृणास्पद! मंदिरात पॉर्न व्हिडिओ पाहत करत होता हस्तमैथुन; व्हायरल व्हिडिओनंतर लोकांचा संताप
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.