PESA Act : पेसा कायद्याच्या अंमलबजावणी साठी मोखाड्यात कडकडीत बंद

17  संवर्ग पद पेसा कायद्या अंतर्गत आदिवासी मुलांची सरकारी नौकरीत भरती करावी या मागणीसाठी नाशिक येथे आदिवासी युवकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
 to implementation of PESA Act youth protest Mokhada bandh call
to implementation of PESA Act youth protest Mokhada bandh call sakal
Updated on

मोखाडा : 17  संवर्ग पद पेसा कायद्या अंतर्गत आदिवासी मुलांची सरकारी नौकरीत भरती करावी या मागणीसाठी नाशिक येथे आदिवासी युवकांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे. या ऊपोषणाला पाठींबा दर्शविण्यासाठी, मोखाडा तालुक्यात आदिवासी संघटनांनी बंद ची हाक दिली होती. त्याला मोखाड्यात उस्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. यावेळी दुपारी  12  वाजेपर्यंत चक्काजाम आंदोलन ही छेडण्यात आले. त्यामुळे चौफुलीवर वाहतुक कोंडी झाली होती. 

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.