BMC
BMCsakal media

मुंबई : दादरमध्ये पालिकेचे मास्कबद्दल धोरण काय ?

Published on

धारावी : कोरोनामुळे (corona) तोंडावर मास्क लावणे शासनाने बंधनकारक केले आहे. मात्र दादरमध्ये याबाबत पालिकेचे (bmc) नेमके धोरण काय आहे, असा प्रश्न नागरिकांना पडला आहे. पश्चिम व मध्य रेल्वेच्या दादर स्थानकाजवळ (Dadar station) पूर्वेला नागरिकांच्या तोंडावर मास्क (Mask) नसेल, तर दंड वसूल केला जात आहे; मात्र स्थानकाच्या पश्चिमेला कारवाई होत नाही.

BMC
पनवेल: अंमली पदार्थाच्या गोळ्यांची विक्री करणारा तरुण अटकेत

यामुळे मास्कबद्दल पालिकेने दुहेरी धोरण आखले आहे का, असा सवाल निर्माण होत आहे. स्थानकाबाहेरील पूर्वेच्या दिशेचा भाग पालिकेच्या फ/ उत्तर विभागात मोडतो, तर पश्चिमेचा भाग हा ग/ उत्तर विभागात मोडतो. दोन्ही विभाग महापालिकेच्या अंतर्गत येतात; तर मग हा दुजाभाव का केला जात आहे, असा प्रश्न विचारला जात आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()