२१ वर्षांपासून फरार कैद्याला अटक; खुनाच्या गुन्ह्यात झाली होती जन्मठेप, बोराखेडी पोलिसांची कामगिरी
Amravati News Esakal

Crime News: अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला अटक

आरोपीने या मुलीला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Published on

Mahad News: एका अल्पवयीन मुलीला शीतपेयातून मद्यपाजत तिच्यावर बलात्कार करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे.

आरोपीने या मुलीला तिचे फोटो व्हायरल करण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी महाड शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२१ वर्षांपासून फरार कैद्याला अटक; खुनाच्या गुन्ह्यात झाली होती जन्मठेप, बोराखेडी पोलिसांची कामगिरी
Mumbai Crime News: टेम्पोमधून प्रवास करतांना तीन बांगलादेशी नागरीकांना अटक

वैभव भूपेंद्र पवार असे आरोपी तरुणाचे नाव असून सप्टेंबर २०२३ ते १४ एप्रिल २०२४ या कालावधीमध्ये त्याने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केले. आरोपीने महाड शहरातील एका इमारतीमध्ये तसेच पोलादपूर येथे एका लॉजमध्ये नेत तिला शीतपेयातून मद्य पाजत बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केला आहेत.

२१ वर्षांपासून फरार कैद्याला अटक; खुनाच्या गुन्ह्यात झाली होती जन्मठेप, बोराखेडी पोलिसांची कामगिरी
Loksabha Election: भाजपची १३वी यादी जाहीर! रत्नागिरी-सिंधुदुर्गचा उमेदवार ठरला; अखेर नारायण राणेंचं नाव जाहीर!

यातूनच ही अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर आरोपीने मुलीचे फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. याप्रकरणी पीडितेने महाड शहर पोलिस ठाण्यात धाव घेत मंगळवारी (ता.१६) तक्रार दाखल केली आहे. महाड पोलिसांनी आरोपी वैभव पवार यांच्या गुन्हा दाखल केला.याप्रकरणी वैभवला अटक करण्यात आली असून स्थानिक न्यायालयाने आरोपीला १९ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

२१ वर्षांपासून फरार कैद्याला अटक; खुनाच्या गुन्ह्यात झाली होती जन्मठेप, बोराखेडी पोलिसांची कामगिरी
Crime News: भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणातील आरोपी शोमा सेन यांची ६ वर्षांनी सुटका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.