93 Mumbai Bomb Blast: आबू सालेमची तुरुंगवासाची शिक्षा होणार कमी? न्यायालयाने   दिली परवानगी!
93 Mumbai Bomb Blast abu salem sakal

Mumbai 93 Bomb Blast: आबू सालेमची तुरुंगवासाची शिक्षा होणार कमी? न्यायालयाने दिली परवानगी!

Abu Salem: मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अबू सालेमला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.
Published on

Mumbai Bomb Blast: १९९३ च्या साखळी बॉम्बस्फोट खटल्यात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या अबू सालेम याने विशेष सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. खटल्याच्या सुनावणीदरम्यान अटकेच्या कालावधीऐवजी तुरुंगवासाची शिक्षा कमी करण्यास विशेष सत्र न्यायालयाने परवानगी दिली.

93 Mumbai Bomb Blast: आबू सालेमची तुरुंगवासाची शिक्षा होणार कमी? न्यायालयाने   दिली परवानगी!
Mumbai Crime: पैस मोजून देतो सांगत, भामट्याने महिलेचे वीस हजार लाटले

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात अबू सालेमला न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. सालेम सध्या नवी मुंबईतल्या तळोजा कारागृहात शिक्षा भोगत असून अटकेच्या तारखेपासून ११ नोव्हेंबर २००५ ते ७ सप्टेंबर २०१७ रोजी खटल्याचा अंतिम निकाल येईपर्यंत तुरुंगात घालवलेल्या कालावधी विचारात घ्यावा, यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. या याचिकेवर विशेष न्यायाधीश बी. डी. शेळके यांनी कारागृह अधीक्षकांना मुंबई साखळी बॉम्बस्फोट खटल्यादरम्यान आरोपीने तुरुंगात घालवलेला कालावधी विचारात घ्यावा, असे निर्देश दिले.

93 Mumbai Bomb Blast: आबू सालेमची तुरुंगवासाची शिक्षा होणार कमी? न्यायालयाने   दिली परवानगी!
Maharashtra Election Budget: Mumbai परिसरात पेट्रोल स्वस्त होणार, Ajit Pawar यांची घोषणा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.