Political News: भाजपला बुस्ट देण्यासाठी नवी मुंबईत 'या' अभियानाला झाली सरुवात; नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद

Office bearers and public representatives will travel to the booth as more than a thousand workers in the navi mumbai. Under this MLA Ganesh Naik will travel to Gothvali
Political News: भाजपला बुस्ट देण्यासाठी नवी मुंबईत 'या' अभियानाला झाली सरुवात; नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद
Published on

वाशी, ता. ५ (बातमीदार)ः केंद्र सरकारने गेल्या दहा वर्षांत केलेल्या भरीव कामांची माहिती बूथ स्तरावर सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी भाजपने ''गाव चलो अभियान'' सुरू केले आहेs. या अभियानात शहरातील वाड्या, विभाग आणि वस्त्यांमध्ये जनजागृती केली जाणार आहे.

Political News: भाजपला बुस्ट देण्यासाठी नवी मुंबईत 'या' अभियानाला झाली सरुवात; नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद
Umaji Naik : ब्रिटिश राजवटीला टक्कर देणारे नरवीर

या अभियानांतर्गत राज्यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह राज्यातील सर्व केंद्रीय मंत्री, राज्यातील मंत्री, आजी-माजी आमदार, खासदार प्रदेश पदाधिकारी सर्वजण दिलेल्या गावात एक दिवसीय प्रवास करणार आहेत.

नवी मुंबई भाजप जिल्ह्यामध्ये लोकप्रतिनिधीसह, पदाधिकारी प्रवासी कार्यकर्ते म्हणून एक दिवस एका बूथवर प्रवास करणार आहेत. जिल्ह्यातील हजार पेक्षा अधिक कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी व लोकप्रतिनिधी बूथवर प्रवास करणार आहेत. या अंतर्गत आमदार गणेश नाईक गोठवली येथे मंगळवारी (ता.६) प्रवास करणार आहेत.

Political News: भाजपला बुस्ट देण्यासाठी नवी मुंबईत 'या' अभियानाला झाली सरुवात; नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद
गणेश नाईक चॅरिटेबल ट्रस्टच्या एसएससी सराव परीक्षेला प्रतिसाद शुभारंभ

तर आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबई भाजप जिल्हाध्यक्ष संदीप नाईक, माजी खासदार संजीव नाईक आणि माजी महापौर सागर नाईक यांचा देखील या अभियानात सहभाग असणार आहे.

Political News: भाजपला बुस्ट देण्यासाठी नवी मुंबईत 'या' अभियानाला झाली सरुवात; नागरिकांचा मिळतोय प्रतिसाद
गणेश नाईक यांच्यावर शिवसेनेच्या शिंदे गटांचे गंभीर आरोप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.