Railway
RailwaySakal

Railway News: यंदा होळीसाठी सोडण्यात येणाऱ्या विशेष गाड्या झाल्या रद्द!

होळीसाठी विशेष गाड्या रद्द; कोकणातील प्रवाशांच्या योजनांना फटका | Special trains canceled for Holi; Commuters' plans hit in Konkan |
Published on

Kokan Railway : अवघ्या काही दिवसांवर आलेल्या होळीनिमित्त कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी रेल्वे, एसटी आणि खासगी बसचे आरक्षण केले आहे. प्रवाशांच्या सोईसाठी मध्य, पश्चिम रेल्वेकडून होळी विशेष गाड्या सोडण्यात येतात; मात्र रेल्वे प्रशासनाने रोहा-चिपळूण मेमू रद्द केल्याने कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची मोठी गैरसोय होणार आहे.

Railway
Railway News: होळी निमित्त मध्य रेल्वेवर आणखी १२ विशेष ट्रेन; एकूण संंख्या १२४ वर!

रेल्वे प्रशासनाने दिवा-रोहा-चिपळूण मेमू स्पेशल १५ मार्चपासून बंद केली आहे. यामुळे होळीनिमित्त माणगाव, महाड, खेड, चिपळूण, दापोली, मंडणगड, पोलादपूर, श्रीवर्धन, म्हसळा, गुहागर तालुक्यांतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होणार आहे.()

त्यामुळे सणानिमित्त होणाऱ्या गर्दीची तीव्रता लक्षात घेता दादर-चिपळूणदरम्यान विशेष गाडी तातडीने घोषित करावी, अशी मागणी कोकण विकास समितीने रेल्वे मंत्री, रेल्वे बोर्ड, मध्य रेल्वे, कोकण रेल्वे आणि लोकप्रतिनिधींकडे केली आहे.

Railway
Railway News: उरण-नेरूळ मार्गावरील‍ महत्त्वा‍वाचे ठिकाण असलेल्या गव्हाण रेल्वेस्थानकाचे काम अपूर्ण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()