व्हिडिओचा सर्वोत्तम अनुभव मुंबईत एअरटेल ला पहिले स्थान

व्हिडिओचा सर्वोत्तम अनुभव मुंबईत एअरटेल ला पहिले स्थान

Published on

मुंबई, ता. २४ : फाईव्ह जी नेटवर्कवरील व्हिडीओ अपलोड डाऊनलोड करून पाहण्यात मुंबईत एअरटेलला सर्वोत्तम दर्जा देण्यात आला आहे.
ग्राहकांच्या मोबाईल अनुभवाबाबत जागतिक दर्जानुसार विश्लेषण करणाऱ्या ओपन सिग्नल या संस्थेने हे जाहीर केले आहे. मुंबई एअरटेलचे फाईव्ह जी व्हिडीओ पाहण्यात ग्राहकांना कोणताही अडथळा येत नाही. तसेच गेम इन व्हॉईसचा अनुभवही एअरटेलमध्ये सर्वोत्तम आहे. मोबाईल गेम खेळताना ग्राहकांना सर्वोत्तम कनेक्टिव्हिटी मिळते. तसेच एअरटेलच्या ग्राहकांना फाईव्ह जी अपलोड स्पीड देशात सर्वात जास्त मुंबईत २५.१ एमबीपीएस एवढा मिळाल्याची माहिती एअरटेलच्या प्रसिद्धी पत्रकात देण्यात आली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.