Mumbai Crime News: अर्नाळा दुघटनेत एकाचा मृत्यू, वाचा नक्की कशी घडली घटना
Mumbai Crime sakal

Mumbai Crime News: अर्नाळा दुघटनेत एकाचा मृत्यू, वाचा नक्की कशी घडली घटना

अर्नाळा पोलिसांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला होता |Arnala police started searching for him with the help of a helicopter
Published on

Boling News: विरारजवळील अर्नाळा समुद्रात बेकायदा वाळूउपसा करणाऱ्या बोटीला रविवारी सायंकाळी अपघात झाला होता. या अपघातात १२ मजुरांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

Mumbai Crime News: अर्नाळा दुघटनेत एकाचा मृत्यू, वाचा नक्की कशी घडली घटना
Mumbai Crime: प्रेमिकेची छेड काढल्याने आला राग, प्रियकराने कली हत्या

विरार पश्चिमेच्या भागात अर्नाळा किल्ला परिसर आहे. या भागात वाळूउपसा करण्यास बंदी असताना छुप्या मार्गाने वाळूउपसा केला जातो. अर्नाळा किल्ल्याच्या दिशेने वाळूउपसा करण्यासाठी निघालेल्या बोटीत १२ मजूर होते.

मात्र अर्ध्यावर गेल्यानंतर भरसमुद्रात बोट उलटली. यात ११ मजुरांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, एक मजूर बेपत्ता होता. अर्नाळा पोलिसांनी हेलिकॉप्टरच्या मदतीने त्याचा शोध सुरू केला होता.

Mumbai Crime News: अर्नाळा दुघटनेत एकाचा मृत्यू, वाचा नक्की कशी घडली घटना
Mumbai News : वसई विरार महानगरपालिका हद्दीत नालेसफाई बाकी असताना; आयुक्त, अतिरिक्त आयुक्त जर्मन दौऱ्यावर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.