जोगेश्‍वरीत निःशुल्क योग शिबिर

जोगेश्‍वरीत निःशुल्क योग शिबिर

Published on

जोगेश्‍वरीत निःशुल्क योग शिबिर
जोगेश्‍वरी, ता. १९ (बातमीदार) ः जोगेश्‍वरी सिटीजन फोरमच्‍या वतीने शुक्रवारी (ता.२१) आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्‍य साधून विनामूल्य योगा शिबिराचे आयोजन करण्‍यात आले आहे. जोगेश्‍वरी सिटीजन फोरमचे अध्‍यक्ष व मयुर मोरये यांच्‍या मार्गदर्शनाखाली हा योग दिवस इन्कलाब नगर कमल मेडिकल समोर, स्वामी समर्थ गार्डनच्या बाजूला सर्वोदय मुंबई महानगरपालिका मैदान, जुना कब्रस्तान रोड, जोगेश्वरी (पूर्व) येथे होणार आहे. सकाळी ६.४५ ते ८ या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे. ध्‍यान योगा केंद्राच्‍या योग प्रशिक्षक शितल गिडये यांच्‍या मार्गदर्शनाखाली योग शिबिर घेण्‍यात येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.