Mumbai Crime: धक्कादायक प्रकार! वडिलांनी सख्ख्या मुलावर केले लैंगिक अत्याचार

Mumbai Crime: धक्कादायक प्रकार! वडिलांनी सख्ख्या मुलावर केले लैंगिक अत्याचार

Latest Shahapur News : १३ वर्षीय बालकावर वडिलांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा शहापूर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.
Published on

Latest Mumbai Crime News : बदलापूरसह संपूर्ण राज्यात बाललैंगिक अत्याचाराच्या घटना घडत असताना शहापूर येथे धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आधी पत्नीवर अत्याचार करून त्यानंतर १३ वर्षीय बालकावर वडिलांनी अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केल्याचा गुन्हा शहापूर पोलिस ठाण्यात दाखल झाला आहे.(A case of unnatural sexual abuse of a 13-year-old boy by his father has been registered in Shahapur police station.)

Mumbai Crime: धक्कादायक प्रकार! वडिलांनी सख्ख्या मुलावर केले लैंगिक अत्याचार
Mumbai Viral Video: मुंबईत तरुणींच्या 'गँग'ची दहशत! शाळकरी मुलीला तुडवून तुडवून मारलं

याप्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. शहापूरमधील रहिवासी असलेल्या विवाहित आरोपीचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्यातून पती-पत्नीमध्ये रोज खटके उडत होते. दरम्यान प्रेयसीच्या मदतीने पतीने आपल्यावर अत्याचार केला.

Mumbai Crime: धक्कादायक प्रकार! वडिलांनी सख्ख्या मुलावर केले लैंगिक अत्याचार
Mumbai Crime: बदलापूर घटनेची पुनरावृत्ती; 7 वर्षाच्या शाळकरी मुलीचा विनयभंग, पोलिसांमुळे घटना उघड

तसेच आपल्या १३ वर्षांच्या मुलावरही अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केला असल्याची तक्रार पीडितेने शहापूर पोलिस ठाण्यात नोंदवली आहे. या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आणि त्याच्या प्रेयसीविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. याबाबत अधिक तपास पोलिस उपअधीक्षक मिलिंद शिंदे करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.