Bhiwandi Accident:  वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Bhiwandi Accident: वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

Latest Thane News: मुनिराज अनिल गावित (५२) असे अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.
Published on

latest Accident News: मुंबई-नाशिक महामार्गावरून मानकोलीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकीस्वाराला समोरून भरधाव वेगाने आलेल्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता. २२) सकाळी घडली आहे. घटनेनंतर चालक फरार झाला आहे. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर नारपोली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मुनिराज अनिल गावित (५२) असे अपघातात मृत पावलेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे.

Loading content, please wait...