Mumbai Id-e-Milad: मुंबईत ईदनिमित्त वाहतुकीत बदल; मिरवणुकीत ७० ते ८० हजार लोक होणार सहभागी

Latest Mumbai News: वाहतूक बदल आदेश १८ तारखेला दुपारी २ वाजल्यापासून १९ तारखेला दुपारी २ वाजेपर्यंत अंमलात राहतील.
Mumbai Id-e-Milad: मुंबईत ईदनिमित्त वाहतुकीत बदल; मिरवणुकीत ७० ते ८० हजार लोक होणार सहभागी
Updated on

Mumbai news: ईद-ए-मिलाद हा सण मानखुर्द वाहतूक विभागात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. साधारण ७० ते ८० हजार लोक, १०० ते २०० दुचाकी वाहने, ५० ते ५५ मोठ्या व इतर वाहनांसह मिरवणुकीमध्ये सहभागी होतात.

त्यामुळे घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर वाहतुकीत बदल करण्यात आला आहे, तसेच काही ठिकाणी अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे.

Mumbai Id-e-Milad: मुंबईत ईदनिमित्त वाहतुकीत बदल; मिरवणुकीत ७० ते ८० हजार लोक होणार सहभागी
Mumbai to Bangalore : नवा ‘मुंबई ते बंगलोर’ १४ पदरी महामार्गाचे काम 6 महिन्यात होणार सुरू - नितीन गडकरी
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.