Dombivli Crime : आजीची पेन्शन घेण्यास आले अन् बँकेतच एकमेकांना भिडले, चाकूने हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना

आजीच्या पेन्शनवर हक्क सांगत नातेवाईक चक्क बँकेतच एकमेकांना भिडल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे.
Dombivli Crime : आजीची पेन्शन घेण्यास आले अन् बँकेतच एकमेकांना भिडले, चाकूने हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना
Updated on

डोंबिवली - आजीच्या पेन्शनवर हक्क सांगत नातेवाईक चक्क बँकेतच एकमेकांना भिडल्याची घटना कल्याण मध्ये घडली आहे. या झालेल्या वादात तिघांनी मिळून दुसऱ्या गटातील दोघांवर चाकूने हल्ला करत त्यांना जखमी केले आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.