Wall Collapsed Near Film City : गोरेगाव फिल्मसीटीत 60 फूट लांब भींत कोसळली: दोघे ठार, एक गंभीर

Wall Collapsed Near Film City : या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.
Wall Collapsed Near Film City
Wall Collapsed Near Film City
Updated on

मुंबईतील गोरेगाव परिसरात प्राइम फॉक्स प्रोडक्शनच्या मागे असलेल्या फिल्मसिटी गेट क्रमांक 2 जवळ 60 फूट लांब आणि 20 फूट उंच भिंत कोसळल्याचा प्रकार समोर आला आहे. या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.