Uddhav Thackeray Mumbai: ठाकरेंचा गड खालसा करण्यात येणार का भाजपला यश? मोदी शहांसह डझनभर मंत्री मुंबईत

Latest Mumbai Vidhansabha News: मनसेमुळे या निवडणुकीत ठाकरे गटाच्या मतांचे विभाजन होण्याची शक्यता आहे.
Vidhansabha News
Uddhav Thackeray Mumbaisakal
Updated on

Maharashtra Assembly Election 2024: लोकसभा निवडणुकीत सहापैकी तीन जागा जिंकून शिवसेना ठाकरे गटाने मुंबईवर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत मुंबईत भक्कम पाय रोवण्यासाठी भाजप सरसावला आहे. त्यासाठी पंतप्रधान मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या सभांचा मुंबईत धडाका सुरू आहे.

शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट यांच्या मदतीने भाजपने ठाकरे गटापुढे आव्हान निर्माण केले आहे. मुंबईतील लढाई उद्धव ठाकरे विरुद्ध भाजप अशीच असल्याचे दिसते. शिवसेना ठाकरे गटाने लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईतून अनिल देसाई, दक्षिण मुंबईतून अरविंद सावंत, ईशान्य मुंबईतून संजय दीना पाटील या तीन जागा जिंकून मुंबईवर आपले वर्चस्व सिद्ध केले.

Vidhansabha News
Uddhav Thackeray यांची बोंबाबोंब म्हणजे 'चोर के दाढी में तीनका', नेमकं कुणी केली अशी टीका?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.