Uddhav Thackeray: ठाकरेंच्या हातातून मुंबई महापालिकाही जाणार? वाचा काय आहेत पक्षा पुढील आव्हानं

Latest BMC News: शिवसेनेला १० जागांवर रोखण्यात महायुतीला यश आले.
Uddhav Thackeray News
Uddhav ThackeraySakal
Updated on

Mumbai: मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेचा दबदबा कमी झाल्याचे मुंबईकरांनी या वेळी मतपेटीतून दाखवून दिले आहे. मुंबईतील ३६ जागांपैकी महायुतीला २२, तर महाविकास आघाडीला १४ जागा मिळाल्या आहेत.

लोकसभेत मुंबईत तब्बल २२ विधानसभा जागांवर आघाडी पुढे होती. सहा महिन्यांत पिछाडी भरून काढत, शिवसेनेला १० जागांवर रोखण्यात महायुतीला यश आले. हा निकाल मुंबईतल्या प्रमुख राजकीय पक्षांसाठी काय घेऊन आला आहे. कुणासाठी धोक्याची घंटा आहे, कुणाला संधी, याचा घेतलेला हा आढावा

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.