Uddhav Thackeray: आर्थिक व्यवहाराने निष्ठेवर मात केली; कट्टर शिवसैनिकाचा ठाकरेंवर गंभीर आरोप

Dombivli Vidhansabha Election: मी माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा आणि पक्ष सदसत्वाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी जाहीर सांगितले.
Uddhav Thackeray
Dombivli Vidhansabha Electionsakal
Updated on

Latest Maharashtra News: हे खरे आहे की शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील जिल्हाप्रमुख पदाचा आणि पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. कारण मला असं वाटतं की आर्थिक व्यवहाराने निष्ठेवर मात केली आहे. असा खळबळजनक आरोप ठाकरे गटातील नाराज निष्ठावंत शिवसैनिक सदानंद थरवळ यांनी ठाकरे गटाचे पक्षप्रमुखांवर केला आहे.

आता याच्यापुढे कसं काम करायचं पक्षात हा माझ्यापुढे प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे मी माझ्या जिल्हाप्रमुख पदाचा आणि पक्ष सदसत्वाचा राजीनामा दिला असल्याचे त्यांनी जाहीर सांगितले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray: साहेब, हेच का निष्ठेचं फळ! शिंदेंकडून ठाकरेंकडे गेलेल्या म्हात्रेंना उमेदवारी; जिल्हाप्रमुखांचा तडकाफडकी राजीनामा
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.