Shivsena Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; 'या' नव्या चेहऱ्यांना संधी

SHivsena Candidates List : ठाकरे गटाची दुसरी यादी जाहीर; १५ उमेदवारांना संधी
Shivsena Uddhav Thackeray : ठाकरेंच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर; 'या' नव्या चेहऱ्यांना संधी
Updated on

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने विधानसभेसाठी आपली दुसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत १५ उमेदवारांचा समावेश आहे.

शिवसेनेच्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही यादी प्रसिद्धीस देण्यात आली आहे. शिवसेनेकडून ६५ उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्यानंतर आज दुसरी यादी जाहीर करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.