Ulhasnagar Crime : महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

महिला कर्मचाऱ्याने सन 2022 ते 2023 या कालावधीत जमीर लेंगरेकर यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये तिच्या सोबत वारंवार अश्लील शब्दांत संभाषण केल्याचा आणि लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे.
additional commissioner jamir lengarekar
additional commissioner jamir lengarekarsakal
Updated on

उल्हासनगर - एका महिला कनिष्ठ लिपिकाच्या तक्रारीवरून उल्हासनगर महानगरपालिकेतील अतिरिक्त आयुक्त जमिर लेंगरेकर यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे..सदर महिला कर्मचाऱ्याने सन 2022 ते 2023 या कालावधीत जमीर लेंगरेकर यांनी त्यांच्या कॅबिनमध्ये तिच्या सोबत वारंवार अश्लील शब्दांत संभाषण केल्याचा आणि लगट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.