उल्हासनगर - आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ कार्यकर्ते व शिवसेनेचे संघटक नाना बागूल आणि प्रसिद्ध उद्योगपती नंदलाल वाधवा यांनी आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) या पक्षात आज जाहिर प्रवेश केला आहे. यावेळी नाना बागूल यांची उल्हासनगर जिल्हाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष, केंद्रीय राज्यमंत्री राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत केली आहे.