उल्हासनगर - पँथरच्या काळापासून आंबेडकरी चळवळीत स्वतःला झोकून देणारे उल्हासनगरातील जुने पँथर, माजी नगरसेवक नाना पवार रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी निवड करण्यात आली आहे. त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले आहे.