Ulhasnagar Vidhansabha Election : वंचित विकास आघाडीने पहिला उमेदवार केला जाहीर; या उमेदवाराला दिले तिकीट

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित विकास आघाडीने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत उल्हासनगर विधानसभेतून संजय गुप्ता यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली.
Dr. Sanjay Gupta
Dr. Sanjay Guptasakal
Updated on

उल्हासनगर - विधानसभा निवडणुकीसाठी वंचित विकास आघाडीने उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली आहे. या यादीत उल्हासनगर विधानसभेतून संजय गुप्ता यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. राजकिय पक्षाने जाहीर केलेले हे पहिलेच तिकीट ठरले आहे.

वंचित विकास आघाडीने आता पर्यंत 51 उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. बुधवारी जाहीर केलेल्या तिसऱ्या यादीत 30 उमेदवारांचा समावेश आहे.या यादीत उल्हासनगर विधानसभेसाठी संजय गुप्ता यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.