नारायण राणे रुग्णालयात दाखल; शस्त्रक्रिया यशस्वी

राणे सध्या मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात उपचार घेत आहेत.
Narayan Rane Health News
Narayan Rane Health Newsgoogle
Updated on

केंद्रीय मंत्री नारायण राणे सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांच्यावर लवकरच शस्त्रक्रिया होणार आहे. ते मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात दाखल आहेत. नारायण राणे यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात येणार आहे. (Narayan Rane Admitted to Lilavati Hospital)

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे (Union Minister Narayan Rane)यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. ते रुटीन चेकअपसाठी गेले असताना त्यांना डॉक्टरांनी अँजिओग्राफीचा सल्ला दिला. त्यानंतर त्यामध्ये काही ब्लॉकेजेच आढळून आले. म्हणूनच त्यांच्यावर आजच अँजिओप्लास्टी ही शस्त्रक्रिया झाली. ही शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे.

Narayan Rane Health News
ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणायला लाज वाटते - नारायण राणे

शस्त्रक्रियेदरम्यान ब्लॉकेजेस हटवण्यासाठी एक स्टेन टाकण्यात आला आहे. त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. दोन-तीन दिवसांत, त्यांची तब्येत पाहून त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.