Uran News: विषारी गॅसमुळे खलाशांचा मृत्यू; वाचा नक्की कशी घडली घटना!

Navi Mumbai : बोटीमधील शीतगृहात खोल समुद्रात पकडलेली मासळी काढण्यासाठी प्रकाश गौतम (३२) नाशी खणात उतरला होता.
Uran News: विषारी गॅसमुळे खलाशांचा मृत्यू; वाचा नक्की कशी घडली घटना!
Updated on

Navi Mumbai News: मच्छीमार बोटीतील शीतगृहातून मासळी बाहेर काढण्यासाठी उतरलेल्या दोन खलाशांचा विषारी वायूने गुदमरून मृत्यू झाला. तर चौघांची प्रकृती गंभीर असून उरणच्या ग्रामीण रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. करंजा बंदरात शुक्रवारी ही घटना घडली होती.

करंजात नव्याने उभारलेल्या मच्छीमार बंदरात गोरखनाथ नाखवा यांच्या मालकीच्या बोटीतील मासळीचा दुपारच्या सुमारास लिलाव करण्याची तयारी सुरू होती. बोटीमधील शीतगृहात खोल समुद्रात पकडलेली मासळी काढण्यासाठी प्रकाश गौतम (३२) नाशी खणात उतरला होता.

Uran News: विषारी गॅसमुळे खलाशांचा मृत्यू; वाचा नक्की कशी घडली घटना!
Uran Murder Case: "अनेक राजकीय नेते भेटून गेले पण..." यशश्री शिंदे हत्या प्रकरणात मोठी घडामोड, कुटुंबीयांनी कोणाकडे मागितली मदत?
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.