मोखाडा - पालघर जिल्ह्यातील विक्रमगड विधानसभेत महायुतीत बंडखोरी करून, शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रकाश निकम यांनी अपक्ष ऊमेदवार म्हणून भाजप च्या ऊमेदवारापुढे आव्हान ऊभे केले आहे. त्यांच्या प्रचारात शिवसेनेचे पदाधिकारी देखील सक्रीय झाले आहेत.