Railway: मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक आहेत तरी कोण?

Railway News: विभागाला २०२३-२४ मध्ये ४ हजार कोटींचा महसूल इतिहासात प्रथमच मिळाला
Railway: मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक आहेत तरी कोण?
Updated on

Western Railway: पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून वर्ष २०१०च्या भारतीय रेल्वे वाहतूक सेवेचे वरिष्ठ अधिकारी विनीत अभिषेक यांची नियुक्ती झाली आहे.विनीत अभिषेक यांच्याकडे शहरी नियोजन आणि वाहतुकीचा अनेक वर्षांचा अनुभव आहे.

विनीत अभिषेक हे यापूर्वी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे वरिष्ठ विभागीय व्यावसायिक व्यवस्थापक म्हणून पदावर होते. त्यांनी तिकीट तपासणी आणि भाडे नसलेल्या महसूलाच्या क्षेत्रात अनेक उपक्रमांचे नेतृत्व केले. ज्यामुळे विभागाला २०२३-२४ मध्ये ४ हजार कोटींचा महसूल इतिहासात प्रथमच मिळाला.

Railway: मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक आहेत तरी कोण?
Mumbai Local Update : डोंबिवली स्थानकात तांत्रिक बिघाड! डाऊन जलद मार्गावरील लोकल 20 ते 25 मिनिटे उशिराने

विनीत यांनी २०१९-२० आणि २०२१-२३ या वर्षात मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), यूएसए येथे उच्च शिक्षण आणि संशोधन केले. हार्वर्ड केनेडी स्कूल ऑफ गवर्नमेंट मध्ये प्लॉर्फ के साथ यू सस्टेनेबल ट्रांसपोर्टेशन, इंस्रास्ट्रक्नॅक्सलेन्सिंग , बजेटिंग आणि पब्लिक प्राइवेट शिपमेंट (पीपीपी) मध्ये पदवी घेतली. विनीत यांनी मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, गुजरात, आंध्र प्रदेश आणि राजस्थान राज्यांमध्ये सरकारी सल्लागार, प्रकल्प वित्तपोषण आणि योजनांवर अनेक वर्ष काम केले.

Railway: मुख्य जनसंपर्क अधिकारी विनीत अभिषेक आहेत तरी कोण?
Mumbai Local News: पहिल्याच पावसाचा लोकलला फटका, मध्य रेल्वेची वाहतूक उशिराने

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.