मुंबई (Mumbai) : विरारमधील हॉटेलमध्ये पैसे वाटप झाल्याच्या नाट्यानंतर अखेर भाजपचे राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे (Vinod Tawde) आणि बहुजन विकास आघाडीचे नेते हितेंद्र ठाकूर (Hitendra Thakur) हे एकाच गाडीतून हॉटेलबाहेर पडले. यामुळे अनेक चर्चांना उधाण आले असून, आम्ही जेवायला चाललो आहे अशी मिश्किल टिपण्णी ठाकूर यांनी केली आहे.