Rahul Gandhi: जीवाची मुंबई? इंडिया आघाडीच्या बैठकीआधी राहुल गांधी नेमके गेले कुठे?

राहुल गांधी सध्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत
Rahul Gandhi
Rahul GandhiEsakal
Updated on

काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी सध्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईतील ग्रॅन्ड हॉटेलमध्ये त्यांचा मुक्काम आहे. अशातच आज सकाळी राहुल गांधी हॉटेलमधून बाहेर पडले. ते नेमके कुठे गेले आहेत, ते कोणाला भेटणार आहेत यासंबी माहिती कोणाला नसल्याने ते कुठे गेले अशी चर्चा रंगली होती.

आत्तापर्यंत झालेल्या तीन सध्या इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आलेले विरोधी नेते त्या-त्या शहरातील नेत्यांची भेट घेतली होती. दरम्यान राहुल गांधी यांच्या आजच्या शेड्यूल मध्ये त्यांच्या या जाण्याची कोणतीही नोंद नाही. ते कोणाच्या भेटीसाठी गेले आहेत का किंवा दर्शनासाठी गेले आहेत का अशी चर्चा सुरू झाली.

Rahul Gandhi
Weather Update: सप्टेंबर महिन्यात मुसळधार की प्रतीक्षाच? पावसाच्या अंदाजानं वाढवली चिंता

दरम्यान आज काही वेळानंतर इंडिया आघाडीच्या बैठक सुरू होईल. तर राहुल गांधी गावदेवीला गेल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी माहिमला बनाजी क्लिनिकला डोळे तपासायला गेल्याची माहिती समोर आली आहे.

ते कोणालाच न सांगता गेल्यामुळे ते कोठे गेले, कोणाची भेट घेण्यासाठी गेले अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या होत्या. दरम्यान राहुल गांधी गावदेवीला गेल्याची माहिती समोर आली आहे. राहुल गांधी माहिमला बनाजी क्लिनिकला डोळे तपासायला गेल्याची माहिती 'साम टीव्ही'नेआहे.

Rahul Gandhi
शिखर बँक घोटाळ्या प्रकरणी ED कडून आरोपपत्र; अजित पवारांचे नाव वगळले, शिंदे गटाच्या नेत्यासह 14 जणांचा समावेश!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.