Nanded RTE Admission : ‘RTE’साठी 1698 प्रवेश निश्चित तर 785 जागा रिक्त; या जागांवर पुढील 2 दिवसांत ऑनलाईन पद्धतीने सोडत

आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थी, परित्यक्ता महिलांचे पाल्य यांनाही इतर विद्यार्थ्यांप्रमाणे खासगी इंग्रजी शाळेत शिक्षण घेता यावे यासाठी शासनाने खासगी इंग्रजी शाळेत २५ टक्के जागा राखीव ठेवल्या होत्या.
rte admission
rte admission Sakal
Updated on

नांदेड : आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना खासगी इंग्रजी शाळांमध्ये प्रवेश देण्यासाठी शिक्षण हक्क कायद्यानुसार प्रक्रिया राबवली जाते. काही दिवसांपूर्वी पहिली सोडत घोषित झाली. यात जिल्ह्यातील २ हजार ६०१ जागांपैकी २४८३ विद्यार्थ्यांची ठी निवड झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.