Nanded Sugarcane : उसाचे क्षेत्र घटूनही साखर उत्पादनावर परिणाम नाही

Nanded Sugarcane : नांदेड विभागातील उसाचे क्षेत्र घटले असले तरी पुरेशा पावसामुळे यंदा साखर उत्पादनावर फारसा परिणाम होणार नाही. विभागातून सुमारे ९०.२८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप अपेक्षित आहे.
Nanded Sugarcane
Nanded Sugarcanesakal
Updated on

नांदेड : गतवर्षी पाऊस कमी झाल्यामुळे मराठवाड्यात यंदा साखरेचे उत्पादन घटणार असल्याचे चित्र आहे. परंतु, नांदेड विभागात गतवर्षीच्या तुलनेत उसाचे लागवड क्षेत्र घटले तरी सध्याच्या पुरेशा पावसाने उसाच्या वजनात वाढ होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे यंदा क्षेत्र घटले तरी उत्पादनावर फारसा परिणाम होणार नसल्याचे प्रादेशकि सहसंचालक (साखर) विभागाकडून सांगण्यात येत आहे.

तसेच, नांदेह विभागातून ९०.२८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. नांदेड विभागात नदिडसह हिंगोली, परभणी व लातूर या चार जिल्ह्यांचा समावेश होतो. या चार जिल्ह्यांतील २९ कारखाने येतात. या चार. जिल्ह्यांत मागील वर्षी (२०२३-०२४) ऊस लागवडीचे क्षेत्र १ लाख ६६ हजार ८५५ हेक्टर इतके होते, तर, यंदा १ लाख २५ हजार ४८५ हेक्टर आहे. यात ४१ हजार ३७० हेक्टरने घट झाली आहे. तसेच, मागील वर्षी (जून २०२३) मराठवाड्यात नांदेड जिल्हा सोडला

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.