Nanded News : पुणे-नांदेड, पनवेल एक्स्प्रेसच्या डब्यांना मुदतवाढ; जालना-छपरा-जालना विशेष गाडीच्या दोन फेऱ्या रद्द

प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण- मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने पुणे-नांदेड, पनवेल, नरसापूर यासह अन्य रेल्वेच्या डब्यांना मुदतवाढ दिली आहे.
extension of coaches of Pune-Nanded Panvel Express railway 2 rounds of Jalna-Chhapra-Jalna train cancelled
extension of coaches of Pune-Nanded Panvel Express railway 2 rounds of Jalna-Chhapra-Jalna train cancelledSakal
Updated on

नांदेड : प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन दक्षिण- मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाने पुणे-नांदेड, पनवेल, नरसापूर यासह अन्य रेल्वेच्या डब्यांना मुदतवाढ दिली आहे. सतना रेल्वे स्थानकावर सतना-बरेठीया या नवीन रेल्वेलाइनचे कामासाठी लाइनब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे जालना-छपरा-जालना विशेष गाडीच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.