वजिराबाद : दिमवाळी सण मोठा...नाही आनंदाला तोटा’ असे म्हटले जाते. दिवाळी म्हणजे प्रकाशाचा, आनंदाचा आणि उत्साहाचा सण. दिवाळीनिमित्त शहरातील सर्वच बाजारपेठा कपडे, गृह सजावटीच्या वस्तू, फटाके, रांगोळी, आकाशकंदील तसेच इतर साहित्यांनी फुलून गेल्या आहेत. सर्वत्र नागरिकांची खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे.