नांदेड : भारत सराकर आरोग्य मंत्रालयाने प्रमाणित केलेल्या ‘आर्सेनिक-३०’ औषधीबद्दल सामान्य जनतेमध्ये अनेक मत मतांतरे आहेत. तशीच वेगवेगळी मते होमिओपॅथिक तज्ज्ञ यांच्यामध्येही आहेतच. त्यामुळे ‘आर्सेनिक-३०’ हे औषध कसे घ्यावे? कुणी घ्यावे? आणि त्यासाठी पथ्य पाळावेत का? नाही? अशा अनेक विषयांवर चर्चा आणि मत मतांतरे सुरु झाली आहेत. याविषयी होमिओपॅथिक तज्ज्ञ डॉ. संतोष जटाळे काय म्हणतात, ते वाचाच. |
डॉ. जटाळे यांच्या मते मानवाच्या शरिरात एखाद्या व्हायरसचा शिरकाव होतो. म्हणजे काय होते? त्याच्या शरिरातील अॅन्टीबॉडीजमध्ये प्रचंड बदल झालेला असतो. ज्या व्यक्तीच्या शरिरात एखादा व्हायरस प्रवेश करतो तेव्हा सर्वप्रथम त्या व्यक्तीच्या शरिरातील रोगप्रतिकारशक्ती कमी होण्यास सुरुवात होते. रोग प्रतिकारक शक्ती कमी होते म्हणजे नेमके काय होते? हे दाखवण्यासाठी त्यांनी एक रिसर्च केला आहे. त्याद्वारे ते प्रत्येक व्यक्तीस प्रयोगाच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न करत आहेत. जेव्हा व्हायरस शरिरावर पूर्ण कब्जा करतो तेव्हा... डॉक्टर जेव्हा पथ्य पाळण्यास सांगतो तेव्हा |
|||
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.