Naigaon Assembly Election : नायगाव विधानसभेसाठी विक्रमी ७४ टक्के मतदान; वाढलेले मतदान कुणाच्या फायद्याचे

नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी छप्पर फाड ७४.०३ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजल्याच्या नंतरही असंख्य मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या.
Naigaon Assembly Election Candidate
Naigaon Assembly Election Candidatesakal
Updated on

नायगाव - नांदेड लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी छप्पर फाड ७४.०३ टक्के मतदान झाले. सायंकाळी ६ वाजल्याच्या नंतरही असंख्य मतदान केंद्रावर मतदानासाठी रांगा लागलेल्या होत्या. रांगा लागलेल्या मतदारांचे रात्री ९ वाजेपर्यंत मतदान झाले. यंदा विक्रमी मतदान झाल्याने वाढलेला मतदानाचा टक्का कुणाची विकेट घेणार अशी चर्चा होत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.