Nanded Loksabha Byelection : कोण आहेत रवींद्र चव्हाण? के. सी. वेणूगोपाल यांनी जाहीर केली नांदेड लोकसभेची उमेदवारी

Who is Ravindra Chavan: चार महिण्यापुर्वी माजी मुख्यमंत्री अशोकराव काँग्रेस सोडून भाजपात गेल्यानंतर काँग्रेसचे काय? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत असतानाच वसंतराव चव्हाण यांनी शिवधनुष्य उचलून दंड थोपटले लोकसभा निवडणूक जिंकली.
Ravindra Chavan
Ravindra ChavanSakal
Updated on

नायगाव - विधानसभा आणि लोकसभेची पोट निवडणूक एकत्रच होणार असल्याने मतदारांच्या मनातील संभ्रम दुर झाल्यानंतर काँग्रेसचे जनरल सेक्रेटरी के. सी. वेणूगोपाल यांनी गुरुवारी एक प्रसिद्धी पत्रक काढून दिवंगत खा. वसंतराव चव्हाण यांचे पुत्र रवींद्र चव्हाण यांना नांदेड लोकसभा पोट निवडणुकीची उमेदवारी जाहीर केली आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()