Nanded Water Storage : नांदेड जिल्ह्यात मध्यम, लघू प्रकल्पांत वाढला साठा; १०४ प्रकल्पांत ४९९ दलघमी साठा

जिल्ह्यात जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून पाऊस सक्रिय झाला. सातत्याने रिपरिप तर शेवटच्या टप्यात ३१ जुलैला पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यानंतर मात्र, ऑगस्टमध्ये मात्र पंधरा दिवसात तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली.
Nanded Water Storage
Nanded Water Storagesakal
Updated on

नांदेड : जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी (ता.२३) झालेल्या पावसाने शहराला पाणीपुरवठा करणारा विष्णुपुरी व मानार या दोन मोठ्या प्रकल्पांसह मध्यम व लघु प्रकल्पांतही जलसाठा वाढण्यास सुरूवात झाली आहे. जिल्‍ह्यातील १०४ प्रकल्पांत ४९९ दलघमी (६९.३६ टक्के) साठा झाल्याचे पाटबंधारे विभागाच्या २६ ऑगस्टच्या साप्ताहिक अहवालावरून समोर आले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.