Nanded News : नांदेडकरांना मिळणार रोज पाणी; मनपाने पाठविला शासनाकडे प्रस्ताव, विष्णुपुरीत ९८ टक्के जलसाठा

नांदेडकरांची तहान भागविणाऱ्या गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात ९८ टक्के साठा झाला आहे.
Nanded will get daily water supply Municipality sent  proposal to government 98 percent water storage in Vishnupuri
Nanded will get daily water supply Municipality sent proposal to government 98 percent water storage in Vishnupurisakal
Updated on

नांदेड : नांदेडकरांची तहान भागविणाऱ्या गोदावरी नदीवरील डॉ. शंकरराव चव्हाण विष्णुपुरी प्रकल्पात ९८ टक्के साठा झाला आहे. त्यामुळे नांदेडकरांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. दरम्यान, शहरवासीयांना रोज पाणीपुरवठा करण्यासाठी महापालिकेने अमृत योजनेतून शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. सध्या एक ऑस्टपासून शहराला दोन दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.