Nanded News : नांदेड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान गौरी-गणपतीसाठी विशेष रेल्वे सोडा; प्रवाशांची मागणी

तेलंगणा व आंध्रात संक्रांत महोत्सवात गतवर्षी मोठ्या प्रमाणात विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले होते.
passenger demand for special train for Gauri-Ganpati between Nanded and Chhatrapati Sambhajinagar
passenger demand for special train for Gauri-Ganpati between Nanded and Chhatrapati Sambhajinagarsakal
Updated on

नांदेड : दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत नांदेड विभागात सध्या मोठ्या प्रमाणात रेल्वेला प्रवाशांची गर्दी उत्सव असल्यामुळे होत आहे. तेलंगणा, आंध्राच्या पार्श्वभूमिवर नांदेड विभागातही गणेश व गौरी-गणपतीच्या (महालक्ष्मी) महोत्सवात नांदेड ते छत्रपती संभाजीनगर दरम्यान, अनारक्षित विशेष रेल्वे सुरू करण्यात यावी, अशी मागणी प्रवाशांमधून जोर धरत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.