BJP vs UBT Nanded: नांदेड विमानतळावर राडा! ठाकरेंच्या खासदाराला भाजप कार्यकर्त्यांनी रोखलं; Video Viral

BJP vs UBT Sanjay Raut: खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी विमानतळावर गाडी पाठवली होती तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी ही गाडी रोखल्याने नांदेड विमानतळावर दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला.
Nanded Airport BJP vs Shiv Sena UBT
Nanded Airport BJP vs Shiv Sena UBTEsakal
Updated on

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे नेते संयज राऊत आज नांदेड दौऱ्यावर आहेत. यावेळी संजय राऊत यांना आणण्यासाठी खासदार नागेश पाटील आष्टीकर विमानतळावर आले होते. तेव्हा भाजप कार्यकर्त्यांनी त्यांची गाडी अडवल्याने मोठी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. यानंतर तेथे उपस्थित असलेल्या शिवसैनिकांनी घोषणाबाजी सुरू केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.