कोल्हापुरात कोरोनाग्रस्तांचा आकडा गेला 300 च्या पार....

Corona positive patient found in kolhapur
Corona positive patient found in kolhapur
Updated on

कोल्हापूर - जिल्ह्यात आज दिवसभरात 27 कोरोना ग्रस्तांची वाढ झाली आहे. या पैकी काही जणांनी बाहेरच्या जिल्ह्यातून कोल्हापुरात प्रवास केला आहे. 27 जण विविध कोविड सेंटरमध्ये व्कारंटाईन होते. तिथून त्यांना सीपीआर रुग्णालयांमध्ये उपचारासाठी आणले जात आहे. जिल्ह्यात आता कोरोना ग्रस्तांची संख्या  झाली आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.