तुंगभद्रा धरणातून पाणी सोडल्याने 12 लाख हेक्टर जमीन पाण्याखाली? पिकांचे नुकसान होण्याची शेतकऱ्यांना भीती

Tungabhadra Dam : धरणातून दोन लाख क्युसेकहून अधिक पाण्याचा विसर्ग होत असताना पुरामुळे बरीच शेती पाण्याखाली गेली आहे.
Tungabhadra Dam
Tungabhadra Damesakal
Updated on
Summary

प्रत्येक बैठकीत अधिकारी प्रशासनाच्या कामाबाबत कानाडोळा करत आहेत. त्यामुळे आता या घटनेला जबाबदार कोण?

बंगळूर : तुंगभद्रा धरणाचा (Tungabhadra Dam) दरवाजा तुटल्याने धरणातून रविवारी दुपारपासून अतिरिक्त पाणी सोडण्यात येत असून बळ्ळारी, रायचूर, कोप्पळ आणि विजयनगर जिल्ह्यांतील सुमारे १२ लाख हेक्टर शेतजमीन (Farm Land) पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.