Talathi Bharti : महसूल विभागात तलाठी भरतीच्या आमिषाने तिघांची 18 लाखांची फसवणूक, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Talathi Bharti : विकास पाटील व प्रवीण होनराव यांच्याविरोधात पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.
Talathi Bharti
Talathi Bhartiesakal
Updated on
Summary

विकास पाटील यांनी महसूल विभागातील तलाठी म्हणून भरती करतो, असे सांगत नऊ लाख रुपये तर आणखी दोघांकडून नऊ लाख असे १८ लाख रुपये घेतलेत.

कवठेमहांकाळ : महसूल विभागात (Revenue Department) तलाठी भरती (Talathi Bharti) करतो म्हणून नोकरी देण्याचे आमिष दाखवून पुणे जिल्ह्यातील एका महिलेसह अन्य दोन परीक्षार्थींची १८ लाखांची फसवणूक झाल्याची घटना उघडकीस आली. कवठेमहांकाळ तालुक्यातील दोघांविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.