Sangli News : पुण्यातील पोर्शे अपघाताची सांगलीत पुनरावृत्ती; दहा दुचाकींचे नुकसान, चौघे जखमी

पुण्यात नुकत्याच घडलेल्या पोर्शे गाडीच्या अपघातामुळे सर्व सरकारी यंत्रणांचे पितळ उघडे पडले असताना आज सांगलीतही तसाच प्रकार घडला.
Accident
Accidentsakal
Updated on

सांगली - पुण्यात नुकत्याच घडलेल्या पोर्शे गाडीच्या अपघातामुळे सर्व सरकारी यंत्रणांचे पितळ उघडे पडले असताना आज सांगलीतही तसाच प्रकार घडला. येथील बापट शाळेजवळील रस्त्यावर असाच एक अपघात झाला. रात्री साडेआठच्या सुमारास विरूद्ध दिशेने आणि भरधाव वेगाने येणाऱ्या चारचाकीने दहा दुचाकी उडवल्या. तर चौघांना धडक देवून जखमी झाले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.